जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोकरभरतीत नवीन क्रांती! | New Revolution in District Cooperative Bank…
जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोकरभरती पारदर्शक व गुणवत्तापूर्ण व्हावी, या उद्देशाने शासनाने काही वर्षांपूर्वी स्पष्ट आदेश जारी केले. या आदेशानुसार बँकांमध्ये सरळसेवा नोकरभरतीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार विभागाने सात…
