“लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी – पात्रता, अपात्रता आणि अर्ज…
राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ही एक क्रांतिकारी आर्थिक मदतीची योजना आहे. महिलांना दरमहा १५०० रुपयांची थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना राबवली जात आहे. मात्र, या योजनेचा…