YCMOU अधिकारी भरती २०२५!-YCMOU Officer Recruitment 2025!
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU Nashik) ने नियोजन अधिकारी पदासाठी २०२५ मध्ये नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी एकूण एक जागा रिक्त असून, अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम…
