पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा धडाका – प्राचार्य, कुलगुरूंची बैठक बोलावली! | Flood…
राज्यात पावसाने थैमान घालून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, घराघरांत पाणी घुसल्यामुळे सामान्य जनतेचे जगणेच विस्कळीत झाले आहे. या…
