Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
यूजीसी नेट जून २०२५ निकाल जाहीर! लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली, स्कोअरकार्ड पाहण्यासाठी…
राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या यूजीसी नेट जून २०२५ सत्राच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. २५ ते २९ जून दरम्यान देशभरात विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत…
फक्त पाच विद्यार्थी, एक शिक्षक – पुलगावच्या शाळांची दयनीय अवस्था! शिक्षण की उपेक्षा? | Just 5…
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगर परिषदेच्या शाळांमध्ये सध्या एक अत्यंत चिंताजनक आणि लाजीरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही शाळांमध्ये केवळ पाच विद्यार्थी आणि एक शिक्षक असा प्रकार दिसून येतोय. ही अवस्था केवळ व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक…
शिक्षक-शाळांसाठी दिलासादायक निर्णय! यूडायस व सरल प्रणाली एकत्र, सततच्या माहिती भरतीपासून मिळणार…
शिक्षण विभागाने अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे जो राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, आणि शाळांना मोठा दिलासा देणारा ठरेल. केंद्र सरकारच्या यूडायस प्लस (UDISE+) प्रणालीसह राज्यातील सरल प्रणाली आता एकत्र करण्यात येणार असून, शैक्षणिक माहितीच्या…
अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम टप्प्यावर वाटचाल: गुणवत्ता यादी २४ जुलैला जाहीर होणार; हरकतींसाठी…
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला असून, आता अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै २०२५ रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी १९ जुलै रोजी अंतरिम गुणवत्ता यादी…
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२५ : वेळापत्रक, नोंदणी, शुल्क, व परीक्षेची सविस्तर…
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने २०२५ साली होणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांसाठी वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. याअंतर्गत एलिमेंटरी परीक्षा २४ व २५ सप्टेंबर रोजी तर इंटरमिजिएट परीक्षा २६ व २७ सप्टेंबर रोजी…
MPSC KYC आता २५ जुलैपासून!-KYC from July 25 – MPSC!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेसाठी ‘KYC’ म्हणजेच ओळख पडताळणी अनिवार्य केलीये. आधी १५ जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. पण आता आयोगानं सांगितलंय की २५ जुलै २०२५ पासूनच KYC प्रक्रिया सुरू होईल.…
शिक्षक-शिक्षकेतर भरतीसाठी नवा नियम लागू!-New Rules for Hiring!
नागपूरपासून राज्यभर थैमान घातलेल्या शालार्थ घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग अखेर जागा झालाय! आता शिक्षक-शिक्षकेतर भरती व वेतनासाठी नवा नियम लागू केलाय.शेकडो बोगस शिक्षक भरती करून कोट्यवधींचा अपहार झाल्यामुळे शिक्षण खात्याची नाचक्की झाली.…
आधार अपडेट नाही केलं, तर शिष्यवृत्ती, सरकारी योजना, प्रवेश प्रक्रिया मग बंद !-No Aadhaar, No Entry!
UIDAI म्हणजेच आधार प्राधिकरणानं आता विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकदा आधार घेतल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट केलंच नाही, त्यामुळे आता UIDAI शाळांमधूनच हे अपडेट करणार हाय.काय होतंय नेमकं?
वयाच्या…
नवीन पेन्शन योजना (NPS) ची शेवटची तारीख जाहीर !
मोदी सरकारनं केंद्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. नवीन पेन्शन योजना (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) चा पर्याय खुला केला गेलाय.ज्या कर्मचाऱ्यांना नवीन योजना नकोय, त्यांनी 30…
विद्यार्थ्यांची लूट थांबणार? व्यावसायिक महाविद्यालयांकडून FRA नियमांचा भंग, शुल्क लपवण्याचा प्रकार…
राज्य सरकारच्या शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) कडून व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व महाविद्यालयांना आदेश देण्यात आला होता की, त्यांनी आपापल्या संस्थेच्या सूचनाफलकावर आणि अधिकृत वेबसाइटवर निर्धारित शुल्क स्पष्टपणे जाहीर करावे. मात्र,…
