NCC विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज कसा कराल, पूर्ण माहिती बघा!
भारतीय सैन्याने एनसीसी या विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे. यासाठी एकूण ५६ कोर्सेसची जागा उपलब्ध आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ६ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या…