बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, नवीन जाहिरात प्रकाशित! – Brihan Mumbai Bharti 2024

0

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बीएमसीअंतर्गत रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “कनिष्ठ वकील” या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. तसेच अर्ज थेट ऑफलाइन सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता याची माहिती सविस्तर पाहू.

 

  • पदाचे नाव – कनिष्ठ वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mcgm.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/fnop7
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.