सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती | goa government jobs

0

goa government jobs: गोवा लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात 24 पदांची भरती केली जाणार असून, याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. प्रसिद्ध जाहिरातीनुसार 24 पैकी 19 जागांवर थेट तर पाच जागांवर बदली पद्धतीने भरती होणार आहे.

 

  • पदाचे नाव –  सहयोगी प्राध्यापक, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रोबेशन ऑफिसर (महिला)
  • पदसंख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://gpsc.goa.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.