Browsing Category

News

सरकारी नोकरी: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अप्रेंटिस पदांची भरती! | IOCL Apprentice Recruitment 2025!

देशातील अग्रगण्य सरकारी उपक्रम Indian Oil Corporation Limited (IOCL) ने अप्रेंटिससाठी मोठ्या संख्येने जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट iocl.com किंवा अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी परीक्षा…

ICICI बँकेत किमान बॅलेन्स अब बंधनकारक!| ICICI Bank – Minimum Balance Mandatory!

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकने ग्राहकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. सेव्हिंग अकाउंटमध्ये आता किमान बॅलेन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे, अन्यथा दंड आकारला जाईल. हा बदल मुख्यतः नवीन ग्राहकांसाठी आहे, परंतु त्याचा…

IIT हैदराबाद आणि TCS iON द्वारे नवीन VLSI सर्टिफिकेशन प्रोग्रॅम! | IIT-H & TCS iON – VLSI…

भारतातील तंत्रज्ञानाच्या आघाडीच्या संस्थांपैकी एक, Indian Institute of Technology Hyderabad (IIT-H), यांनी TCS iON सह भागीदारी करून VLSI चिप डिझाईनमध्ये ऑनलाइन सर्टिफिकेट प्रोग्रॅम सुरु केला आहे. या प्रोग्रॅमचा उद्देश सेमीकंडक्टर आणि…

जीवशास्त्र विद्यार्थ्यांसाठी मायक्रोबायोलॉजी इंटर्नशिप संधी – IIT गांधीनगर! | IIT Gandhinagar –…

जीवशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक अद्भुत इंटर्नशिप संधी IIT गांधीनगरमध्ये उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट जीवशास्त्र विद्यार्थी असाल आणि मायक्रोबियल कल्चिव्हेशन, आयसोलेशन, आणि बायोकेमिकल…

CBSEचा भन्नाट उपक्रम!-CBSE Launches Podcast Hunt!

सीबीएसई मंडळानं आता विद्यार्थ्यांमधल्या बोलक्या आणि आत्मविश्वासू मुलांना पुढं आणायचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी एक भन्नाट उपक्रम सुरू केलाय – CBSE Student Podcast Anchor Program!म्हणजे काय? आता विद्यार्थीच CBSE च्या सोशल मीडियावर…

शिक्षकांसाठी TET आता गरजेचं!-TET Mandatory for Teachers!

शिक्षक पदावर काम करत असलेल्या सगळ्या शिक्षकांना आता टीईटी (TET) पास होणं अनिवार्य केलंय. सुप्रीम कोर्टानं थेट सांगितलं की, जर नोकरीत टिकून राहायचं असेल किंवा पदोन्नती हवी असेल, तर टीईटी पास करणं आलंच!2009 च्या शिक्षण हक्क…

मुंबई विद्यापीठानं एलएलएम प्रवेश परीक्षेची मुदत वाढविण्याची मागणी !-Extend LLM Deadline!

मुंबई विद्यापीठानं एलएलएम म्हणजेच पदव्युत्तर कायद्याचं शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. हे अर्ज २६ ऑगस्टपासून भरायला सुरुवात झाली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर ठेवण्यात आली होती.पण सध्या गावाकडं…

सेंट्रल ड्रग रिसर्च इंस्टिट्यूट (CSIR-CDRI) मध्ये भरती होणार ! – 16 Posts in CDRI !

सेंट्रल ड्रग रिसर्च इंस्टिट्यूट (CSIR-CDRI), लखनऊ, भारतातील एक अग्रगण्य जैवतंत्रज्ञान आणि औषध संशोधन संस्था आहे, जिचं औषध निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीसाठी महत्त्वाचं योगदान आहे.आता या संस्थेत एमफार्मसी, रसायनशास्त्र आणि लाइफ…

प्राध्यापक भरतीचा प्रश्‍न : अधिकाऱ्यांची मनमानी, मंत्र्यांची अनास्था! | Professor Recruitment…

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडत चालली असून यामागे अधिकाऱ्यांची मनमानी व संबंधित मंत्र्यांची अनास्था हेच प्रमुख कारण असल्याचा आरोप होत आहे. नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने यावर तीव्र संताप…

शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर अभिप्राय नोंदविण्याची नवी संधी! | New Chance for Curriculum Feedback!

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांनी इयत्ता ३री ते १०वी शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२५ च्या प्रस्तावित मसुद्यावर अभिप्राय नोंदविण्याची मुदत ७ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख २७ ऑगस्ट निश्चित…