Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
NIRF 2025: विद्यापीठांची रँकिंग जाहीर होणार! | NIRF 2025: University Rankings Released!
जागतिक शैक्षणिक संस्थांशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने भारतात NIRF (National Institutional Ranking Framework) रँकिंग सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे देशभरातील विद्यापीठ, महाविद्यालय व इतर शैक्षणिक…
PSI विभागीय परीक्षा पुन्हा सुरू! | PSI Departmental Exam Resumes!
महाराष्ट्रातील पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली खात्यांतर्गत परीक्षा पुन्हा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे पोलिस खात्यातील…
नवे अभ्यासक्रम, नवी संधी!-New Courses, New Chance!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयं, संस्थांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या संस्थांमध्ये नवा विषय किंवा अभ्यासक्रम सुरू करायचा असल्यास, आता संधी उपलब्ध आहे. विद्यापीठानं नव्या अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी…
नववी-दहावीतील गळती वाढली!-Dropout Spike in 9th–10th!
महाराष्ट्रात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नववी-दहावीत शिकणाऱ्या १२.६% मुलांनी आणि १०.३% मुलींनी शाळा सोडली, असा सरकारी अहवालातून उघड झालंय. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण थोडं वाढलेलं दिसतंय.आरटीई कायदा, पीएम पोषण योजना आणि समग्र…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक भरतीची संधी! | Recruitment Opportunity at…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करार पद्धतीवर सहायक प्राध्यापकांची भरती सुरू केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारपासून (दि. ४) अर्ज करण्याची सुविधा सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांना १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत…
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील भरती संकट! | Faculty Recruitment Crisis in Higher Education!
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांची मनमानी आणि संबंधित मंत्र्यांची अनास्था या कारणांमुळे भरती रखडलेली आहे. नेट-सेट आणि पीएच.डी. धारक संघर्ष समितीने या परिस्थितीवर…
SBI PO प्राथमिक परीक्षा निकाल 2025 जाहीर !-SBI PO Prelims Result 2025 Out!
स्टेट बँक ऑफ इंडियानं SBI PO प्राथमिक परीक्षा निकाल 2025 जाहीर केला हाय, आणि तो 1 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला हाय. ज्यांनी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) ची प्राथमिक परीक्षा दिली हती, त्यांनी आपला निकाल SBI च्या अधिकृत वेबसाइटवर –…
YCMOU प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ! – YCMOU Admissions Extended!
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली हाय. विद्यापीठाच्या १२ विद्याशाखांमध्ये एकूण १३५ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत – ज्यामध्ये पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा…
सातवा टप्पा थांबला; शिक्षक संतप्त!-Phase 7 Delayed; Teachers Upset!
राज्य सरकारनं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात नेली खरी, पण सप्टेंबर महिन्यातून सुरूवात झाली तरीही सातवा टप्पा अजून रखडलाच हाय. ह्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात शिक्षक लोकांमध्ये खूपच अस्वस्थता आणि…
रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांच्या बदली बंद!-No Teacher Transfers in Ratnagiri!
रत्नागिरी जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागानं जून २०२३ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांवर बंदी घातली होती. जुन्या शिक्षकांसाठी गेल्या वर्षी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती, पण यंदा अजूनपर्यंत शासनाकडून याबाबत…
