रेल्वे टेक्निशियन भरती २०२५ – ६,२३८ पदांची मोठी संधी! RRB मार्फत भरती प्रक्रिया सुरू; मुंबई विभागात…
रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत देशभरातील इच्छुक उमेदवारांसाठी ६,२३८ टेक्निशियन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही भरती RRB च्या ३०…
