मुंबई विद्यापीठात डिस्टन्स आणि ऑनलाइन शिक्षणासाठी थेट प्रवेश सुरू! | Direct Online Admission at…
मुंबई विद्यापीठाच्या CDOE (Centre for Distance and Online Education) विभागामार्फत २०२५–२६ साठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. या प्रवेश प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे — इच्छुक…
