आदिवासी भागात शिक्षण संकट! पेसा क्षेत्रात तब्बल १७ हजार शिक्षक पदे रिक्त! | 17,000 Teaching Posts…
राज्यातील आदिवासी बहुल १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रात तब्बल १७,०३३ शिक्षक पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिक्षण आयुक्तांनी २४ जुलै २०२३ रोजी पाठवलेल्या पत्रातून ही गंभीर परिस्थिती उघड झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या…
