प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता लवकरच; सरकारकडून मोठा निर्णय! | PM Kisan 21st…
देशभरातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार…
