लाडकी बहिण योजनेतून दिलासा!-Big Relief in Ladki Bahin Yojana!
लाडकी बहिण योजनेबाबत राज्य सरकारकडून मोठं अपडेट समोर आलं असून अनेक लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली…
