परीक्षा जाहीर, अभ्यासक्रम नाही!-Exam Announced, No Syllabus!
राज्य सरकारनं अखेर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासूनच ही परीक्षा होणार असल्याचं 17 ऑक्टोबरच्या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आलं.मात्र, या परीक्षेचा…
