बँक भरतीत 70% जागा स्थानिकांसाठी!-70% Bank Jobs for Locals!
राज्यातील सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत स्थानिकांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील ७० टक्के पदे त्या जिल्ह्यातीलच उमेदवारांसाठी राखीव राहणार आहेत.हा निर्णय म्हणजे अनेक ग्रामीण…
