IRCTC मध्ये हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स भरती 2025 — हॉटेल मॅनेजमेंट पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! | IRCTC…
भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत दक्षिण मध्य विभागात हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स या पदांसाठी २०२५ साली मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण ४६ पदे भरण्यात येणार असून ही भरती २ वर्षांच्या करार पद्धतीने असेल.…
