अभिलेख हॉलतिकीट जाहीर!-Land Records Admit Card Out!
भूमी अभिलेख विभागाच्या गट-क भूकरमापक संवर्गासाठीच्या भरती परीक्षेचा थरार आता चांगलाच रंगतोय! १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही ऑनलाइन परीक्षा पार पडणार असून, विभागानुसार स्वतंत्र सत्रांची आखणी करण्यात आली आहे.पुणे आणि अमरावती विभागातील…
