प्राध्यापक भरतीसाठी धरणे आंदोलन!-Professors Recruitment Protest!

मुंबई विद्यापीठ आणि इतर अनेक महाविद्यालयांमध्ये पहिले सेमेस्टर उलटूनही प्राध्यापक भरती झालेली नाही, अशी परिस्थिती दिसून आली आहे. यामुळे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग 37 वरून 91 पर्यंत घसरले आहे.राज्याचे मुख्यमंत्री…

आयटीआय प्रवेश सुरू!-ITI Admissions Begin!

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून (१२ सप्टेंबर) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरणे, दुरुस्ती करणे यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.राज्यातील सरकारी आणि खासगी…

पुणे विद्यापीठाची धडपड!-Pune University in Crisis!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थिती आता गंभीर आहे. एकूण ३८४ प्राध्यापक पदांपैकी २३८ पदं रिक्त आहेत. सध्या फक्त १० प्राध्यापक विद्यापीठात कार्यरत आहेत. यामुळे शैक्षणिक घडामोडी मंदावल्या आहेत आणि संशोधनासाठीची इकोसिस्टम कोलमडली आहे.…

एसएससीची नवी स्कोअर पद्धत!-SSC’s New Score Method!

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने आपल्या भरती परीक्षांसाठी स्कोअर नॉर्मलायझेशन पद्धतीत बदल केला आहे. आतापर्यंत उमेदवारांचा गुणफलक सामान्य करण्यासाठी SSC टॉप स्कोअर, सरासरी स्कोअर आणि प्रत्येक शिफ्टमधील गुणांचं वैविध्य यांचा विचार करत असे.…

रत्नागिरीत २७१ पदांची भरती!-271 Vacancies in Ratnagiri Hospital!

रत्नागिरी जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती अखेर मार्गी लागली आहे. तब्बल २७१ जागा भरल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. यामुळे…

47 हजार नोकऱ्या – मोठी गुंतवणूक!-47K Jobs – Big Investment!

राज्यात विविध ठिकाणी उद्योग, आयटी, अन्नप्रक्रिया, गोदाम, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारण्यासाठी एकूण १,०८,५९९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.यामुळे अंदाजे ४७ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे…

शिक्षकांच्या वेतनश्रेणी प्रमाणपत्रासाठी मोठा तोडगा – ३४ हजार शिक्षकांना मिळणार नवीन प्रमाणपत्र! |…

राज्यातील शिक्षकांसाठी मोठी खुशखबर! वर्षभरापासून अनेक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शिक्षण विभागात आपले प्रस्ताव पाठवता येत नव्हते, आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा…

‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाकडून भरीव आर्थिक मदत – ऑगस्ट हप्ता खात्यावर जमा! | August…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल ३४४ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाच्या ताब्यात वर्ग करण्यात आला असून यामुळे लाखो…

एसटीत मेगा भरतीची मोठी घोषणा – रत्नागिरी विभागात सुवर्णसंधी! | ST Mega Recruitment – Opportunity in…

रत्नागिरी विभागीय राज्य परिवहन महामंडळाकडून शिकाऊ उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत एकूण ४३४ पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन विभाग नियंत्रक…

एमबीबीएस दमानीमध्ये १०० जागा – दुसऱ्या फेरीपासून अतिरिक्त संधी! | MBBS Damani 100 Seats –…

‘श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या आर. के. दमानी वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे. जून २०२५ मध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) तपासणी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयास आधी…