ससून रुग्णालयात सरकारी नोकरभरती सुरु! | Govt Jobs Open at Sassoon Hospital!

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात अनेक वर्षांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी भरती सुरु झाली आहे. यंदा तब्बल ३५४ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे आणि या भरतीसाठी २६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. ही प्रक्रिया…

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: तरुणांनो तयारीला लागा! | Maharashtra Police 2025: Gear Up, Youth!

महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यंदा तब्बल १५,६३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई तसेच सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या पदांवर ही भरती होणार असून, या भरतीची प्रक्रिया राज्य…

सुवर्णसंधी ! RRBs मध्ये १३,२१७ रिक्त पदांसाठी भरती !-Bank Officer Jobs – Golden Chance!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) आणि रिजनल रूरल बँक (RRBs) मार्फत देशभरातील २८ राज्यांमधील २८ RRBs मध्ये १३,२१७ रिक्त पदांसाठी भरती चालू आहे. यामध्ये Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II, आणि…

शिक्षकांची मागणी – रिक्त पदे!-Teachers’ Demands – Vacancies!

जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक), नांदेड शाखेने केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबर रोजी जिल्हा…

आदिवासी जागा भरतीची सुवर्णसंधी!-Tribal Vacancies Recruitment Alert!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला शासकीय सेवांमधील आदिवासी प्रवर्गातील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आदिवासी समाजातील उमेदवारांना सरकारी नोकरीत स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी…

शिष्यवृत्ती वेळेवर आणि ऑटोमेटिक!-Scholarships Timely & Automated!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणे शिष्यवृत्ती वितरणही 'अॅटो सिस्टीम'वर होण्यासाठी प्रारूप तयार…

नव्या महाविद्यालयांना मान्यता!-593 New Colleges Get Approval

राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त असताना, राज्य सरकारने ५९३ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…

कूपर हॉस्पिटल मध्ये ३०० रिक्त पदांचे संकट!-Cooper Hospital: 300 Vacancies Alert!

महानगरपालिकेच्या या रुग्णालयात परिस्थिती इतकी बिकट आहे की परिचारिकांना रुग्णालयाच्या गेटवर रांगा सांभाळायच्या की ऑपरेशन थिएटरमधील रुग्णांचे प्राण वाचवायचे, असा प्रश्न उभा राहतोय. रिक्त पदांमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ सुरू आहे.…

आदिवासी भरती सुरू! – Tribal Drive Begins!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सेवांमधील आदिवासी प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये सामील होण्याची…

११वी प्रवेश अंतिम टप्प्यात!-11th Admissions Enter Final Stage!

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत १३,२४,६४६ विद्यार्थ्यांनी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अजूनही ८,४२,८९६ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी अंतिम फेरी गुरुवार (दि. ११)…