Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दहावी अर्ज ऑनलाइन सुरू! – SSC Forms Go Online!
दहावीची फेब्रुवारी-मार्च २०२६ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह ऑनलाइनच अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया केवळ शाळांमार्फतच होणार…
ल्हासुर्णे जलजीवन मिशन घोटाळ्याची चौकशी सुरू! | Lhasurne Water Scam Probe Begins!
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने चौकशी सुरू केली आहे. कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर…
३४ हजार शिक्षक प्रगतीस पात्र!-34K Teachers Eligible for Promotion!
राज्यातील शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र मिळाले नसल्याने, अनेक शिक्षकांना वेतनश्रेणी बदलासाठी प्रस्ताव पाठवता येत नव्हता. त्यामुळे शिक्षकांचा मार्ग अडचणीत होता. आता एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे…
टीईटी निर्णयाचा परिणाम: ११ हजार शिक्षकांना गंडांतर? | TET Ruling Sparks Teacher Unrest!
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक समुदायात टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनकारक आदेशामुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे. शासकीय व खासगी शाळांमध्ये साधारण १० ते ११ हजार शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता…
लाडकी बहीण फसवे लाभार्थी!-Ladki Bahin Fake Beneficiaries!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत नियम तोडून लाभ घेतलेल्या २६ लाख ३० हजार महिलांची अंगणवाडी ताईमार्फत तपासणी सुरु आहे. रत्नागिरीत यातील किती महिला अपात्र ठरतील, हे पाहायला थोडा वेळ लागणार आहे. काही जण नियम मोडून योजनेत घुसलेले असल्याचे…
ओलांडलेल्यांसाठी पोलीस भरती! – Police Recruitment for Over-Age!
महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती होत आहे. यामध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…
राज्यातील भूमिअभिलेख विभागात लघुलेखक व भूकरमापकांसह एकूण ९०५ पदांसाठी भरती ! – Land Records:…
राज्यातील भूमिअभिलेख विभागात लघुलेखक व भूकरमापकांसह एकूण ९०५ पदांसाठी भरती होणार आहे. राज्य शासनाने या भरतीस तत्त्वत: मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या महसुली विभागांमध्ये रिक्त पदांनुसार ही…
यंदा १२८ दिवस शाळेला सुट्या राहणार ! – School Holidays: 128 Days!
शाळा सुरू झाल्या आहेत आणि यंदा शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना एकूण १२८ दिवस सुट्टी मिळणार आहे. यात सार्वजनिक सुट्ट्या, सणवार आणि उन्हाळी सुट्टी यांचा समावेश आहे. रविवार वगळता ७६ दिवस वेगळ्या सुट्ट्या असणार…
पालघर शिक्षक भरती अपडेट: १८% पदे अद्याप रिक्त! | Palghar Teacher Vacancies: 18% Open!
पालघर जिल्ह्यातील शिक्षक पदांच्या रिक्ततेमुळे शाळा व्यवस्थापन आणि शैक्षणिक कार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार १८.२२ टक्के शिक्षकांची पदे रिक्त असून, आगामी काळात समायोजनाद्वारे शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी…
टीईटी अपडेट २०२५: शिक्षकांचे वेतन अडकण्याची शक्यता! | TET 2025: Teacher Salaries at Risk!
राज्यातील लाखो शिक्षकांसाठी चिंता वाढली आहे. नव्या टीईटी अपडेटनुसार काही शिक्षकांना आपली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. जर या कागदपत्रांचा वेळेत अपलोड झाला नाही तर पुढील महिन्याचा पगार थांबवला जाईल, अशी माहिती वेतन…
