खुशखबर !! जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार ! -July Payout? Sisters Waiting!

July Payout? Sisters Waiting!

0

लाडकी बहिण योजना ह्या अंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात देण्यात आलेला हाय. त्यामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. पण आता सगळ्यांचं लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्याकडे लागलंय.

July Payout? Sisters Waiting!सरकारकडून हप्ता वेळेवर आणि सलग मिळावा म्हणून हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जातंय. पण तरीही जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, ह्याबाबत अजून काही ठोस तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

ह्यामुळे लाभार्थी बहिणींमध्ये उत्सुकता आणि किंचित काळजीचं वातावरण आहे. राज्य सरकारकडून पुढील हप्ता वेळेवर मिळावा म्हणून पावलं उचलली जातायत, आणि लवकरच याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply