बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) मध्ये नोकरीची वाट पाहत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. BSF ने हेड कॉन्स्टेबल (RO आणि RM) पदांसाठी एकूण ११२१ जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे.
अर्ज प्रक्रिया:
सुरुवात: २४ ऑगस्ट २०२५
शेवटची तारीख: २३ सप्टेंबर २०२५
रिक्त पदांचा तपशील:
हेड कॉन्स्टेबल (RO): ९१० पदे
हेड कॉन्स्टेबल (RM): २११ पदे
निवड प्रक्रिया:
PST (शारीरिक मानक चाचणी)
PET (शारीरिक कार्यक्षमता चाचणी)
CBT (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट)
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
CBT परीक्षेचा तपशील:
कालावधी: २ तास
माध्यम: इंग्रजी आणि हिंदी
प्रकार: MCQ (बहुपर्यायी प्रश्न)
अर्ज शुल्क:
UN/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी: ₹१००
पेमेंट पर्याय: नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा जवळच्या CSC केंद्रातून
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
अधिकृत वेबसाइट: rectt.bsf.gov.in
इथे जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता.

Comments are closed.