शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’; बाबुलनाथ मार्गाचा प्रश्नही…
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानमंडळात ही…
