‘आरटीई’ च्या जागा अद्याप रिक्त: प्रवेशासाठी मुदतवाढ! | RTE Admission: Deadline Extended!
शिक्षण हक्क कायदा ('आरटीई') अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील २१८ शाळांमध्ये या योजनेअंतर्गत एकूण २,०३८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी दोन…