RTE प्रवेश 2026-27: लाॅटरीची तारीख जाहीर! ६ एप्रिलला सोडत, पालकांची प्रतीक्षा संपली! | RTE Lottery…
आरटीई (Right to Education) अंतर्गत मोफत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी लाॅटरीची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, ही संगणकीय सोडत सोमवार, दि. ६…
