आरटीओमध्ये ४६१ पदांची मोठी भरती!-Mega RTO Recruitment for 461 Posts!
महाराष्ट्रातील परिवहन विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरटीओ विभागाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AIMV) पदांच्या तब्बल ४६१ जागांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.विभागात सध्या मनुष्यबळाची…
