कमर्शियल LPG पुरवठा थांबला!-Commercial LPG Supply Halted!
मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक…
