यूजीसी अंतर्गत समान संधी , नियमावली जाहीर !
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठी नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २८ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.या केंद्राचा…
