SBI मध्ये 273 पदांसाठी थेट भरती ! – SBI Recruitment for 273 Posts !
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीची सुवर्णसंधी आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय थेट निवड केली जाणार असून, २७३ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी २६ मार्च २०२५ पर्यंत अर्ज…
