आरटीई प्रवेशासाठी आज अंतिम संधी!-Last Chance for RTE Admission!
ठाणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आज (१ एप्रिल) प्रवेश निश्चित करण्याचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने…
