अकरावीच्या जागा रिकाम्याच ! -11th Std Seats Still Vacant !
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू आहे, पण अजूनही भरपूर जागा रिकाम्या पडल्यात. जिल्ह्यात १ लाख १२ हजार ५२० जागांची एकूण प्रवेश क्षमता असून, आतापर्यंत फक्त २९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतलाय. म्हणजेच ७४ टक्के जागा…
