TCS कर्मचारी 12,000 कपात!-TCS to Cut 12,000 Jobs!
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी आता मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची कपात करणार आहे. कंपनीच्या सुमारे 6 लाख कर्मचाऱ्यांमधून जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच…
