शिष्यवृत्ती हवीये? मग ‘ही’ माहिती अद्ययावत करणं गरजेचं! – उच्च शिक्षण संचालनालयाचे नवे आदेश! | Want…
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आता महाविद्यालये आणि विद्यापीठांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील आपली माहिती वेळेवर आणि अचूक भरावी, असे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र…
