TAIT निकाल १५ ऑगस्टपूर्वी जाहीर होणार; राज्य परीक्षा परिषदेतर्फे मोठी घोषणा! | TAIT Result Soon;…
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) निकालाची उत्सुकता परीक्षार्थींमध्ये वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर या निकालाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, राज्य…
