रिक्त पदांचा फटका : कोल्हापूरात औषध नियंत्रण यंत्रणा ठप्प! | Drug Control Collapse in Kolhapur!
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीचे आजार डोके वर काढत आहेत. त्याचवेळी बनावट आणि कालबाह्य औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर नियंत्रण ठेवणारी अन्न व…
