समाजकल्याण अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर! | Social Welfare Officer Result Declared!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहायक आयुक्त, समाजकल्याण व गट-अ या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून,…

आदिवासी महिलांना 100% अनुदान!-100% Subsidy for Tribal Women!

राज्य सरकारने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत महिलांसाठी उद्योग उभारणीचा मार्ग आणखी सुलभ केला आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा संपूर्ण 100% अनुदानाचा लाभ…

‘एमबीबीएस’ – ‘आयुष’ प्रवेशाची कात्री! | ‘MBBS’ –…

'आयुष' (बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस) अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या 'कॅप' फेरीची निवड यंदा 'एमबीबीएस'च्या प्रवेश यादीआधीच झाल्याने वैद्यकीय प्रवेशाबाबत पेच निर्माण झाला आहे. 'आयुष' अभ्यासक्रमासाठी आत्ताच प्रवेश न घेतल्यास पुन्हा या शाखेमध्ये…

शासकीय नोकरीची सुवर्णसंधी — राज्यात १७०० हून अधिक तलाठी पदांची भरती सुरू! | Green Signal for 1,700…

राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला असून, १७०० पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.तलाठी भरती…

आरटीओ लिपिकांचा न्यायासाठी लढा तीव्र — आकृतीबंध अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! | RTO…

राज्य परिवहन खात्यातील मोटार वाहन विभागात (आरटीओ) दीड हजारांहून अधिक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रलंबित आहेत. आकृतीबंधाची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे कर्मचारी अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहिले आहेत.…

गृहलक्ष्मी थांबली, उत्साह मंदावला!-Gruhalaxmi Delayed, Festive Gloom!

राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेबाबत पुन्हा एकदा अडचणी उभ्या राहिल्या असून लाभार्थींमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. दिवाळीपूर्वी तरी योजनेची रक्कम खात्यात जमा होईल, अशी मोठी अपेक्षा महिलांना होती.…

1100 वैद्यकीय पदभरतीला मंजुरी!-1100 Medical Posts Cleared!

राज्यातील शासकीय वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठा बूस्ट मिळण्याची तयारी आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या काळात राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तब्बल 1100 ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदांची भरती करण्यात…

एनईपीमुळे शिक्षक बदलीत गोंधळ!-NEP Triggers Faculty Shuffle!

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) लागू होऊन तिसरे वर्ष सुरू असतानाही प्राध्यापकांचा कार्यभार कसा ठरवायचा याबाबत शासनाकडून स्पष्ट धोरण आलेले नाही. या अनिश्‍चिततेमुळे राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षक ‘अतिरिक्त’ म्हणून…

अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत गोंधळ!-Commissioner Appointment Confusion!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त आधीच कार्यरत असतानाच माेनिका ठाकुर यांची चौथ्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी सोमवारी हा आदेश जारी…

अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती! -Officers Get Temporary Promotion!

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण सेवा गट-अ मधील १० शिक्षण अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक किंवा समकक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत पदोन्नत केले गेले आहे.…