लाडकी बहिण योजनेत मोठा बदल! अपात्र महिलांना वगळले, ई-केवायसीनंतर संख्या आणखी घटण्याची शक्यता! |…
नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने पडताळणीदरम्यान अनेक अपात्र महिलांची नावे आणि दुबार नोंदी आढळून आल्याने तब्बल १६०० महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली आहेत.प्रशासनाच्या…
