KVS Admission 2026: २० मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू; तारीखा, वयोमर्यादा आणि नियम जाहीर! | KVS…
केंद्रीय विद्यालय संगठन ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, इयत्ता 1 आणि बालवाटिका (1 ते 3) साठी ऑनलाइन नोंदणी 20 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक पालकांना अधिकृत पोर्टलवर…
