स्कूलबससाठी नवी नियमावली!!

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली लवकरच लागू केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पनवेल आणि बदलापूर येथे घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर स्कूलबससाठी सुरक्षा…

टेस्लाचा भारतात जम बसवण्याचा प्रयत्न, विविध पदांसाठी नोकरभरती सुरू!

अमेरिकेतील आघाडीची ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला आता भारतात प्रवेशासाठी तयारी करत आहे. कंपनीने व्यवसाय कार्यचालन विश्लेषक आणि ग्राहक तज्ज्ञांसह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील टेस्लाच्या संभाव्य…

महत्वाचे! – लाडक्या बहिणींना खुशखबर फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार…!

'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांनीही लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने कठोर छाननी मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आता राज्यभरात छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी…

उत्तम परताव्यामुळे गुंतवणूकदारांचा भारताला प्राधान्य!

भारतीय भांडवली बाजारातील आकर्षक परताव्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील सहभाग वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली. सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत. यावर…

मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग अंतर्गत ट्रेन व्यवस्थापकांच्या ३०% जागा रिक्त !

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रेन व्यवस्थापकांच्या ३० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला असून, अतिरिक्त कामामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ऑल इंडिया…

आनंदाची बातमी; एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी !

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे! आता एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या नव्या सुविधेमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.…

जिल्हा परिषद नागपूर येथे लघु पाटबंधारे विभागात अभियंत्याची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त !

राज्यात आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलसंधारण आणि लघु पाटबंधारे प्रकल्प राबवले जातात. या योजनांचा उद्देश पाणीटंचाई दूर करणे आणि शेतीला पूरक जलसाठा निर्माण करणे हा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून…

UPI साठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू!!

यूपीआयच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारात अडचणी येणे, ट्रान्झेक्शन फेल होणे किंवा इंटरनेट समस्यांमुळे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. यासाठी 'ऑटोमेटेड चार्जबॅक' प्रणाली भारतभर लागू करण्यात…

बनावट सही आणि शिक्क्याने 47 कर्मचाऱ्यांची भरती?

पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, लेटर हेड आणि शिक्के महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या प्रशासनाने…

महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे नोकरीची सुवर्ण…

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती विशेषतः वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील…