खुशखबर!! १० वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी! – Job Opportunity for 10th Pass…

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मार्फत १० वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ११६१ कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरू झाली असून, ३ एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख…

महत्वाचा अपडेट ! शिक्षक भरती साठी ‘TET’ परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक !

शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी टीईटी पात्रता आवश्यक असूनही, अनेक शिक्षकांनी टीईटी न देताच नोकरी मिळवली आहे. त्यामुळे आता हे शिक्षक थेट सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहेत. टीईटीशिवाय पात्र असल्याचा दावा करणाऱ्या शिक्षकांची संपूर्ण माहिती…

यूजीसी अंतर्गत समान संधी , नियमावली जाहीर !

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठी नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २८ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या केंद्राचा…

नोकरीची सुवर्णसंधी !! IFFCO मध्ये पदवीधर उमेदवारासाठी ; जाणून घ्या अर्ज कसा करायचा !

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने कृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी (AGT) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. B.Sc कृषी पदवीधारक उमेदवार या संधीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे. शैक्षणिक…

खुशखबर!! 8वा वेतन आयोगामुळे; सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 40,000 रुपयांपेक्षा अधिक वाढ !

8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हे फिटमेंट फॅक्टरच्या वाढीमुळे घडू शकते. मात्र, आयोगाची स्थापना आणि अंमलबजावणीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी…

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे पोलिसांना आरोग्य सेवेसाठी अडचणी !

राज्यातील पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारने थकवल्याने खासगी रुग्णालये उपचार करण्यास नकार देत आहेत. "आधी बिले द्या, मग उपचार करू" अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.…

यंदा CET परीक्षेसाठी परीक्षार्थींची ओळख पडताळणी होणार !

यंदाच्या सामायिक प्रवेश परीक्षेत (CET) बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लागू केली आहे. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना क्यूआर कोड स्कॅनिंगसोबतच फेशिअल रेकग्निशन प्रक्रियेतून…

मोठी अपडेट !! १० वी, १२ वी बोर्डाचा निकाल १५ मे या तारखेला जाहीर होणार !

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षांचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रगतीचा आढावा राज्य…

पोस्ट ऑफिस ने काढली नवीन RD योजना ! जाणून घ्या माहिती

जर तुम्हाला दर महिन्याला छोटी रक्कम बचत करून मोठा फंड तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेत दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 गुंतवून तुम्ही सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवू…

संधीच सोन करा !! बँक ऑफ इंडिया मध्ये ४०० शिकाऊ पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया !

तरुणांनो बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. तर या संधीच सोनं करून घ्या ! अधिक माहिती खाली दिलेली आहे .बँक ऑफ इंडिया (BOI) ने 2025 साठी 400 शिकाऊ (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र…