IOCL मध्ये 405 अप्रेंटिस भरती! 12वी ते पदवीधरांसाठी मोठी संधी! | IOCL 405 Apprentice Recruitment…
सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी Indian Oil Corporation Limited (IOCL) ने 2026 साठी 405 अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर केली असून, 12वी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. या भरती अंतर्गत टेक्निशियन,…
