सहकारी बँक भरती आता ऑनलाइन!-Co-op Bank Hiring Goes Online!
राज्य सरकारनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या बँकांमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. यासंदर्भात शासनानं नुकताच जीआर काढला असून, त्यामुळे राज्यभरातील…
