गूगलची जबरदस्त इंटर्नशिप संधी!-Google Student Researcher Internship!
गूगलने २०२६ च्या समर सत्रासाठी स्टुडंट रिसर्चर प्रोग्राम जाहीर केला असून, जगभरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक संशोधनात सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.कॅनडा, सिंगापूर, भारत, अमेरिका ते नेदरलँडपर्यंत विविध ठिकाणी!--StartFragment>…
