स्वाधार: ₹60,000 ची शेवटची संधी!-Swadhar: Last Chance for ₹60,000!
‘स्वाधार योजना’ ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अत्यंत उपयुक्त योजना असून, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, भोजन आणि…
