विद्यार्थ्यांसाठी बस हेल्पलाईन वरदान – ३०८ तक्रारींवर त्वरित कारवाई! | Student Bus Helpline – 308…
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी MSRTC बससेवावर होणाऱ्या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरला आहे. काही दिवसांत या हेल्पलाईनवर…
