इंटेलिजेंस ब्यूरो 2025: १० वी पाससाठी MTS भरती – ₹५६,००० पर्यंत पगार! | IB MTS Recruitment 2025 –…
इंटेलिजेंस ब्यूरो (IB) ने 2025 साठी मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) MTS पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. १० वी पास केलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या…
