स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त जागांवर भरती; वाचा सविस्तर – SBI New Jobs 2024…
SBI New Jobs 2024 Openings - भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेला आपल्या कार्यविस्तारासाठी सध्या अनेक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे एसबीआय तब्बल 7000 हून अधिक पदांवर भरती करणार आहे. विविध क्षेत्रातील…