परदेशी शिक्षणासाठी ६९ टक्के भारतीय विद्यार्थी अमेरिकेला
प्राप्त अहवाल नुसार, भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पसंती दिली असून, साधारण ६९ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ब्रिटनला शिक्षण घेण्यासाठी ५४ टक्के, तर कॅनडात…